नमस्कार मंडळी...

समस्त हापूस आंबा उत्पादाकाच्या वतीने मी आपले दीर्घ आरोग्य चिंततो.


आम्रो ग्राही प्रमेहास्रकफपित्तव्रणाञ्जयेत् । तत्फलं बालमत्यम्लं रूक्षं दोषत्रयास्रजित् ॥१॥

आंबा भूक वाढवितो,पचनास मदत करतो.तो अनेक व्याधींवर गुणकारी आहे, जसे – पचनाचे विकार, मुत्रविकार , रक्ताचे विकार . कच्चा आंबा ( कैरी ) आंबट असल्याने तिच्यात विटामिन सी खूपप्रमाणात असते. कैरी त्रिदोष नाशक ( कफ,वात पित्त ) आहे.

पक्वं तु मधुरं वृष्यं स्निग्धं हृद्यं बलप्रदम् । गुरु वातहरं रुच्यं वर्ण्यं शीतमपित्तलम् ।
रसस्तस्य सरः स्निग्धो रोचनो बलवर्णकृत् ॥२॥

छान पिकलेला आंबा चवीला मधुर असतो.तो शुक्रबल वाढवणारा असतो तसेच हृदया ला बळ देतो. चरबी नष्ट करतो. चव वाढवतो व त्वचेचा रंग उजळवतो. आंब्याचा रस उत्तम पाचानकारी आहे तसेच तो शारीरिक व मानसिक क्षमता वाढवितो. कोकणचा राजा हापूस , मुळात उत्तम असल्याने बाहेरच्या देशात खूप मागणी आहे. लोकांच्या इच्छेला मान देऊन आम्ही हा असली राजा महाराष्ट्राच्या बाजारात उतरवतो आहे. आपणास विनंती..चवीस आवडला.. मित्र मंडळीस जरूर सांगा...नाही आवडला ..तर मला सांगा. आपल्या प्रतिसादावर व सूचनांवर onlymango ला मोठ करा.

  • चंद्रशेखर तामणे.
  • www.onlymango.com
  • Mob No.9225316906

Why Gift Alphonso from Onlymango.com

Shortly coming on amazon.in

All alphonso Mangoes are individually hand picked & specially selected. Carefully packed in the box with hay, so the mangoes ripen naturally giving you the best flavour and aroma. We provided premium quality fruits without the premium price tag. Alphonso Mangoes are plucked, packed and sent direct from the farm, so our Mangoes are really farm fresh.